Aaditya Thackeray on Konkan Tour : नितेश राणेंच्या अटकनाट्यानंतर आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा
१३ आणि १४ फेब्रुवारीला आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर असणार आहेत. नितेश राणेंच्या अटक नाट्यानंतर आदित्य ठाकरेंचा हा पहिलाच कोकण दौरा असणार आहे.