Aaditya Thackeray on Badlapur: बदलापूर प्रकरणी Vaman Mhatre यांना पक्षातून काढलेलं नाही, BJP ला सवाल

Continues below advertisement

 आदित्य ठाकरे बाईट

वामन म्हात्रेंना पक्षातून काढलेलं नाही
कथोरेंवर कारवाई का नाही
परवाचा बंद हा राजकिय नव्हता 
पक्षा विरोधात नाही विकृती विरोधात आंदोलन होतं 

राज्यात पोलिसांवरील हल्ले निंदनीय
अंतरवालीत लाठीचार्ड करण्याचा आदेश देणारा जनरल डायर कोण 
वारकऱ्यांवर लाठिचार्ज करणाऱ्यांचा आदेश कोणी दिला होता

आंदोलन करायचा प्रत्येकाला हक्क मात्र कशासाठी आणि कंस असावं ते पक्षांनी ठरवलं पाहिजे 
आम्ही पंतप्रधानांविरोधात आम्ही रिस्पेक्टफुली आंदोलन केलं होतं .


जे काही आंदोलन केले तते यासाठी केलं की काल पंतप्रधान यांच्या विरोधात आम्ही आंदोलन केले.....

आमच्या काळात जे काही घडलं नाही ते आत्ता घडत आहे....बदलापूर प्रकरण काय आहे,वामन  यांच्यावर कारवाई अजून का झाली नाही.....

 धमकवण्याचा प्रयत्न सुरू आहे...... बदलापूर प्रकरणात महिलेला पोलीस ठाण्यात बसवले ....

परवाचा बंद देखील राजकीय नव्हता..... महाविकास आघाडीने विकृतीच्या विरोधात आंदोलन केले,

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola