Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांचा Akola - Buldhana दौऱ्यावर, काय आहे दौऱ्याचं स्वरुप?
Continues below advertisement
उद्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा अकोला जिल्हा दौरा आहेय. उद्या सकाळी 9 वाजता त्यांचं अकोला विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर शिवर, नेहरूपार्क चौक, अशोकवाटीका चौक, गांधीचौक, जयहिंद चौक अशा ठिकठिकाणी त्याचं स्वागत होईल. त्यानंतर अकोल्याचं ग्रामदैवत राजराजेश्वराचं ते दर्शन घेणारायेत. यानंतर त्यांची बाळापूर येथे सभा होणारेय. सकाळी 11 वाजता बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर ही सभा होणारेय. बाळापूर हा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचा मतदारसंघ आहेय. नितीन देशमुखांनी ही स्पर्धेची नितीन देशमुखांनी जोरदार तयारी केलीये. उद्याच्या सभेत आदित्य ठाकरे आणि नितीन देशमुख काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Continues below advertisement