Aaditya Thackeray Konkan Tour : आदित्य ठाकरे पुन्हा एकदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौरा
अमोल मोरे, एबीपी माझा
Updated at:
06 Apr 2023 12:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निसटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सभा आणि दौऱ्यांमधून कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे लवकरच कोकणचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आलीये... एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्यात आदित्य ठाकरे रत्नागिरी आणि सिंधुदु्र्गचा तीन दिवसांचा दौरा करणार असल्याची माहिती मिळालीये..