CM Eknath Shinde on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे बालिश आहेत : एकनाथ शिंदे

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत  केलेल्या गौप्यस्फोटाचा मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतलाय... बंडाला आणि उठावाला आता नऊ महिने होऊन गेलेत... किती दिवस एकाच विषयावरून आम्हाला छळणार आहात असा सवाल त्यांनी केलाय.. तर आमदार संतोष बांगर यांनींही आदित्य ठाकरेंनी केलेले आरोप फेटाळून लावलेत तर दुसरीकडे, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील आदित्य ठाकरेंवर टीका केलीये.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola