Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत

Continues below advertisement

Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
 शिवसेनेच्या माध्यमातून जे काम झालं ते आदित्योदय या कॅलेंडर मध्ये आलाय  महाराष्ट्र मध्ये साडे ११ हजार हेक्टर लँड आपण कांदळवनात आणले...   EV पॉलिसी २०२१ आणली त्यावेळी जगात नेमकं काय सुरु आहे याचा विचार केला गेला  महाराष्ट्र साठी २०२५ मध्ये १० टक्के EV गाड्या असायला हव्यात असा आम्ही ठरवलं होतं  २०२३ मध्ये ९. १ टक्के गाड्या EV झाल्या  EV गाड्या परवडणाऱ्या आहेत.. आणखी काही ग्रीन प्लेट पाहायला मिळतील  On कोस्टल रोड  २०१७ ला आम्ही भूमिपूजन कोस्टल रोडचा केला  महिन्याला आम्ही आढावा घेत होतो  २०२३ ला आम्ही कोस्टल रोड पूर्ण करणार होतो... पण सरकार पडला नवं सरकार आला  सी लिंक ला जोडणारा रस्ता अजून पूर्ण झालेला नाही... *त्यात मध्ये टनेल मध्ये कोस्टल रोड गळायला लागला सर्फेसिंग एवढी घाणेरडी झाली आहे हे भ्रष्ट सरकार मुळे झालं  On मराठी शाळा  मराठी आलीच पाहिजे त्यासोबत जेवढ्या भाषा शिकता येतील तेवढ्या आपण शिकल्या पाहिजे... आपल्याला तीन ते चार भाषा यायला पाहिजे... ज्याचा तुम्हाला फायदा होईल  मी आणि आजोबा एकमेकांना डिकशनरी भेट द्यायचो... फ्रेंच भाषा शिकायाला त्यांनी मला प्रोत्साहन दिला  On बेस्ट  बेस्ट बस ने ३० ते ३४ लाख लोकं प्रवास करतात  बेस्टला BMC ने फंड दिला पाहिजे  BMC हे MMRDA ला साडे ५ हजार कोटी देते पण बेस्ट ला देत नाही  मुंबईत बघण्यासारखा काही नव्हतं फक्त राजकारन्यांचे चेहरे लागायचे सगळीकडे   प्रश्न - पेंग्विन आणले त्यावर टीका केली आदित्य ठाकरे - मी एकच उत्तर देईन मी पेंग्विन दाखवतो आता तुम्ही चिते दाखवा पण ते जिवंत असतील तर  On बाळासाहेब ठाकरे स्मारक  बाळासाहेब ठाकरे स्मारक ची एक झलक आम्ही दाखवणार आहोत, पहिला फेज चा काम झाला आहे  हे स्मारक एक प्रेरणास्थान शक्तीस्थान असणार आहे अनेकांना त्यातून प्रेरणा मिळेल असा हे स्मा  On बॅनरबाजी  बॅनरचा कंटाळा लोकांना आलाय.. मुख्यमंत्री यांना मी परत सांगणार आहोत..  आम्ही बॅनर लावणार नाही तुम्ही लावू नका  आता निवडणुका झाल्या तुमच्या होर्डिंग लावायची गरज नाही  तुम्ही केलेली काम सोशल मीडियातून पोहचवा   बीडीडी चाळ १०० वर्षा पूर्वीच्या आहेत... साडे ५ हजार कुटूंबाना आपण ५०० sqft ची घरं आम्ही देणार आहोत.. हा आगळा वेगळा प्रोजेक्ट आहे   मुंबई पुढची आव्हानामध्ये हौसिंग चा मोठा आव्हान असेल  मुंबई अदानी गिळायला आले आहेत  आर्थिक शक्ती हलवायला एक शक्ती काम करतीये  मागील ५ वर्षाचा राजकारण बघा   लग्नाचा मुहूर्त कधी? कठीण प्रश्न विचारू नका हा प्रश्न घरी दाखवू नका   मी कधीच संदेश देत नाही मी टीम वर्क मध्ये काम करतो  मुंबईकर म्हणून आपण विचार करायला हवा ------------------------  आम्ही काम करून दाखवली आणि लोकांसमोर मांडली... खोटी आश्वासन आमच्याकडून नव्हती   ऑन इलेक्शन कमिशन  आपण एक चॅलेंज स्वीकार आहे की कडे ईव्हीएम ने मतदान घ्या दुसरीकडे बॅलेट पेपरने मतदान घ्या  ईव्हीएम मशीन काचेच्या बॉक्स मध्ये नको आम्हाला सगळ्यांना उघडून दाखवा  आमच्या मनात शंका आहे ची तांत्रिकदृष्ट्या शंका आहे ती आम्हाला उघडून दाखवा  ईव्हीएम मशीन जिथे बनवतात त्या कंपन्यांवर डायरेक्टर कोण आहेत ? त्याचा सुद्धा सोक्षमोक्ष लागू द्या  जर बातम्या निराधार होत्या तर त्यांनी समोरासमोर येऊन आमच्या सोबत चर्चा करायला हवी  निवडणूक आयोगाची वागणूक ही इंटरायली कॉम्प्रोमाइज कमिशन सारखी होती   On शाळा  आधीच्या शिक्षण मंत्र्यांच्या ग्रँड प्लॅनिंगमुळे अजूनही अनेक विद्यार्थ्यांना युनिफॉर्म मिळालेले नाहीत   On मनसे शिंदे भाजप   मी  (मनसे )त्यांच्याकडे बघत नाही मी आमच्या कामाकडे बघत असतो   On भाजप शिंदे गटपक्ष प्रवेश   आम्ही कोणालाही थांबण्याचा प्रयत्न करणार नाहीत आणि पुढेही करत नाहीत   स्वार्थी लोक जे सगळं काही मिळून सोडून जात असतील... ज्यांना महाराष्ट्राची मराठी माणसांची पडली नसेल त्या लोकांना आम्हाला सोबत ठेवण्यात इंटरेस्ट नाही   On लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी  आम्ही जे करणार असतो तेच आश्वासन देतो... आम्हाला खोटी आश्वासन जनतेला द्यायची नाही   निवडणुकीच्या वेळी जे आपण बोलतो ते प्लॅनिंग नी करायला हवं    लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल हे फक्त निवडणुकीसाठी त्यांनी केला    आता हे जे सगळं खोटं आहे हे सगळं आता लोकांसमोर येत आहे..   On ठाकरे कुटूंब  सुरक्षा वाढ    आम्ही वैयक्तिक गोष्टींवर जाणार नाही.. बीडच्या प्रकरणावर सरकारने बोलावं.. जे महत्वाचे राज्यातील विषय आहेत त्याला विचलित करण्यासाठी वैयक्तिक गोष्टींवर त्यांनी जाऊ नये   On धनंजय मुंडे   धस, नमिता मुंडे यांनी जे भाषण केलं... त्यांना सरकारमध्ये स्थान नाही का त्यांच्या मनातलं दुःख त्यांनी मांडलं ..  भाजपचे कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे सरकारकडून दुर्लक्ष करू नये  भाजपच्या कार्यकर्त्यांनी जर राजीनामा त्या लोकांचा घेत नसेल तर काय समजायचं   On मराठी मुद्दा   ईव्हीएम सरकार या सगळ्यावर काम कधी करणार आम्ही आंदोलन करत राहू आवाज उठवत राहू पण सरकार नेमकं काय करताय   On फडणवीस भेट आणि भाजप जवळीक   फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते मुख्यमंत्री असताना असे अनेक काम असतात जे ते सोडू शकतात  ते जनतेचे काम असतात    ज्यांना वाटतं आम्ही फडणवीसांना भेटू नये त्यांना अजून राजकारण कडू करायचा आहे का?   राज्यासाठी चांगलं होत असेल तर  ओपनली आम्ही भेटत राहू ज्याला सपोर्ट करायचा त्याला पाठिंबा देऊ त्याला विरोध करायचा त्याला विरोध करू   गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री राज्यात बसले नव्हते घटनाबाह्य व्यक्ती बसला होता

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram