Aaditya Thackeray Full Speech : शिंदेंची मिमिक्री, शिरसाटांचं घर; आदित्य ठाकरे गरजले-बरसले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्यांना हे सगळं राजकीय वाटत होतं आता हे या घटनेनंतर ते मुख्यमंत्री कुठे आहेत. सीपी त्या दिवसापासून दिसले नाहीत. यांच्याकडून काय आपेक्षा करणार. काल जाऊन शालेय शिक्षण मंत्री म्हणतात की सीसीटीव्ही हवे. नाहीतर शिक्षणाधिकारी सस्पेंड करून. पहिली गोष्ट म्हणजे स्वतः राजीनामा दिली पाहिजे. पहिल्या दिवशी फुटेज घ्यायला पाहिजे होतं ते गेलं कुठे सेविका आल्या नाहीत आपटे नावाचे ग्रहस्थ कुठे आहेत. एवढं त्या शाळेला वाचवण्याचा प्रयत्न सरकार का करतय. हा प्रश्न आहे. या लाडक्या बहिणी नाहीत का. सगळं काही पैशात नसतं लाज लज्जा ठेवायला हवी होती. पैसे पहिलेच द्यायला हवे होते. तिकडचे पोलीस सस्पेंड होणार आहेत का गृहमंत्री राजीनामा देणार आहेत का गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे तरच सरकारमध्ये लाडके भाऊ आहेत असं महाराष्ट्र समजेल शिक्षणाची जबाबदारी घेतली म्हणजे सगळं संपत नाही. आता सगळं करतील तिला एक दिवसाचा मुख्यमंत्री करतील एकमेकांकडे बोट दाखवणं सुरू आहे केसरकर फडणवीसन कडे बोट दाखवत आहेत त्यांच्यावर तो आरोप आहे समाजसेविकांना धमकावले जात आहे महिला पत्रकारांना धमकावले जाते. आमची भूमिका हीच शक्ती कायदा झाला पाहिजे. सकाळी बाचाबाची झाली होती मी पोलिसांना विनंती करेल हे होत असतं