Aaditya Thackeray : आधी 50 खोके होते आता 50 लोक, वऱ्हाड निघालंय दावोसला - आदित्य ठाकरे
Continues below advertisement
Aaditya Thackeray : आधी 50 खोके होते आता 50 लोक, वऱ्हाड निघालंय दावोसला - आदित्य ठाकरे
घटनाबाह्य मुख्यमंत्री दावोसला जवळजवळ 50 लोकांना घेऊन जाणार आहेत यामध्ये अधिकारी, कर्मचारी आदींचा समावेश आहे. मागचा दौरा त्यांनी केला तेव्हा 28 तासात 40 कोटी रुपये खर्च केले होते. आधी 50 खोके होते आता हे 50 लोकं घेऊन जात आहेत, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केलीये...
Continues below advertisement