Aaditya Thackeray On Nanar : जिथं विरोध नसेल तिथं Refinery Project हलवण्यास प्राधान्य: आदित्य ठाकरे

रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार नाही. हा प्रकल्प दुसरीकडे नेताना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलीय. कोकणाताली रिफायनरी प्रकल्पाबाबत राज्य सरकारचं मनपरिवर्तन झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलाय. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात ही प्रतिक्रिया दिलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola