Aaditya Thackeray Bike Rally : प्रचाराचा शेवटचा दिवस, आदित्य ठाकरेंची भव्य बाईक रॅली

Aaditya Thackeray Bike Rally : प्रचाराचा शेवटचा दिवस, आदित्य ठाकरेंची भव्य बाईक रॅली
  आज प्रचाराचा शेवटचा दिवस परिवर्तनाचा दिवस वीस नोव्हेंबर    20 नोव्हेंबरला मशाल पेटायलाच पाहिजे    भाजप महाराष्ट्राचे नाव गुजराष्ट्र करण्याच्या तयारीत आहे   गुजरातचे 90 हजार कार्यकर्ते महाराष्ट्रात आले आहेत   ऑन राज ठाकरे  गुनसे प्रमुखांवर आम्ही कधी बोलत नाहीत   गुजरात नवनिर्माण सेनेवर आम्ही कधीच बोलत नाहीत कारण आम्ही आमच्या मर्यादा पाळतो   आमच्यावर वीस वर्ष अनेकदा घाणेरडी टीका त्यांनी केली   अगदी उद्धव ठाकरेंच्या शस्त्रक्रियेपासून आम्ही आजोबांना काय खायला द्यायचो... हे सगळे त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला   आम्ही त्यांच्यावर काहीच बोलत नाहीत कारण आमच्यावर संस्कार कसे आहेत   ज्या मोदी सरकारने पाच लाख नोकऱ्या महाराष्ट्रातून गुजरातला नेल्या त्यांना ते पाठिंबा देत आहेत    मनसे आता गुजरात साठी लढत आहे    गुजरात नवनिर्माण सेनेने  सांगा व की ते गुजरात साठी आणि भाजप साठी का लढत आहेत    रामदास कदम नारायण राणे हे काय मागच्या दिवसात म्हणाले आहेत एवढी भयानक खालच्या पातळीला येऊन ते उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत    मनातलं विष सगळं ते बाहेर ओकत आहेत   आम्ही आमचा तोल कधी जाऊ देणार नाही   गुजरात नवनिर्माण सेनेला तुम्ही जास्त भाव देऊ नका... महायुतीने जशी त्यांना वागणूक दिली आहे तशी तुम्ही त्यांना द्या

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola