Aditya Thackeray : Sanjay Raut यांच्या कन्येच्या रिसेप्शनला अदित्य ठाकरे उपस्थित
संजय राऊत यांच्या कन्येचा 29 नोव्हेंबरला मुंबईत लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर आज मुंबईच्या ग्रँड हयात येथे रिसेप्शन झालं.या रिसेप्शनला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. ममता बॅनर्जी, आदित्य ठाकरे, उर्मिला मातोंडकर यांनी ही या कार्यक्रमाला हजेरी लावली.
Tags :
Aaditya Thackeray Aaditya Thackeray Attends Sanjay Raut Daughter Wedding Sanjay Raut Aaditya Thackeray