Aaditya Thackeray Konkan : नितेश राणेंच्या पोलीस कोठडीनंतर आदित्य ठाकरे कोकण दोऱ्यावर
13 आणि 14 फेब्रुवारीला आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर असणार आहेत. नितेश राणेंच्या अटक नाट्यानंतर आदित्य ठाकरेंचा हा पहिलाच कोकण दौरा असणार आहे.
Tags :
Aaditya Thackeray Nitesh Rane Nitesh Rane Police Custody Aaditya Thackeray Konkan Aaditya Thackeray Konkan Tour Nitesh Rane Judicial Custody