Siddhivinayak Online Pooja | सिद्धिविनायक अॅपवरून होणार तुमच्या नावाचा अभिषेक थेट मंदिरातून लाईव्ह!
Continues below advertisement
सिद्धिविनायतक मंदिरात सध्या भाविकांना प्रवेश नाही, लॉकडाऊनच्या नियमांनुसार मंदिरं बंद आहेत मात्र सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने एक अनोखी योजना केली आहे, तुम्ही घरबसल्या तुमच्या नावाचा अभिषेक करून घेऊ शकता आणि तो संपूर्ण अभिषेक ऑनलाईन पाहूसुद्धा शकणार आहाता, त्याबाबत प्रक्रिया काय आहे, कशी केली जाणार तुमच्या नावाची नोंदणी? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा व्हिडीओ पाहा!
Continues below advertisement
Tags :
Bappa Majha 2020 Lord Ganesha Ganesh Utsav 2020 Ganesh Utsav Aadesh Bandekar Bappa Majha Siddhivinayak Ganesha Ganpati Bappa Ganeshotsav 2020