
Solapur Rajendra Raut: दारु पिऊन कार्यक्रमस्थळी आलेला कामगार - राजेंद्र राऊत ABP Majha
Continues below advertisement
आमदार राजेंद्र राऊतांकडून पाया पडायला आलेल्या कार्यकर्त्याला मारहाण.. राजेंद्र राऊत हे सोलापूरच्या बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार.. दारु पिऊन कार्यक्रमस्थळी आला असल्याने मारलं , राजेंद्र ऱाऊतांचं स्पष्टीकरण
Continues below advertisement