Shivsena Hearing : आजही ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभु यांचीचं साक्ष नोंदवली जाण्याची शक्यता
शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी, आजही ठाकरे गटाचे प्रतोद सुनिल प्रभु यांचीचं साक्ष नोंदवली जाण्याची शक्यता.