Yavatmal Flood : एका महिन्याच्या बाळाच्या सुटकेचा थरार,एसडीआरएफच्या जवानांनी वाचवले प्राण Abp Majha

तमाळच्या महागाव तालुक्यातील आनंदनगर या गावाला पुराचा वेढा पडला होता..या ठिकाणी 110 नागरिक अडकून पडले होते. आणि यामध्ये १ महिन्यांचं बाळही अडकलं होतं.. त्यानंतर एसडीआरएफच्या जवानांनी त्या बाळाला वाचवलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola