CM Meeting : केंद्रीय अर्थसंकल्पाआधी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय खासदारांची बैठक
Continues below advertisement
केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंसोबत आज राज्यातील खासदारांची बैठक. ठाकरे गटाचे खासदार बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष
Continues below advertisement