Kalyan Leopard : कल्याणातल्या चिंचपाडा रोड परिसरातील इमारतीमध्ये शिरला बिबट्या

कल्याण- चिंचपाडा रोड परिससरतील  एका इमारती मध्येच  शिरला बिबट्या... चिंचपाडा रोडवर बिबट्याचा धुमाकूळ. तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती.  वनविभाग घटनास्थळी दाखल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola