Special Report : बैलगाडी शर्यतींमुळे खोंड सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले दिवस,खोंडाला लाखोंची किंमत
Special Report : बैलगाडी शर्यती सुरू झाल्यापासून खोंड सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या खोंडाना चांगले दिवस आलेत.. सांगलीच्या आटपाडीतल्या एका खिलार खोंडाला चक्क लाखोंची किंमत मिळालीये..त्यामुळे या खोंडामध्ये नेमकं असं काय आकर्षण आहे पाहुयात या रिपोर्टमधून..