Wadala Fire : वडाळा स्थानकाजवळील मुंबई महानगरपालिका कार्यालयाच्या कचरा युनिटला आग

वडाळा स्थानकाजवळील बृहन मुंबई महानगरपालिका कार्यालयाच्या कचरा युनिटला आग लागली. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. या घटनेत अद्याप कोणीही जखमी झालेले नाही

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola