ABP News

Maharashtra Farmers Protest : शेतकरी आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना : ABP Majha

Continues below advertisement

माकपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या बेमुदत आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे...  आंदोलकांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातलाय...आंदोलकांनी सीबीएस या मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडलाय...  तर दुसरीकडे या आंदोलकांचं 11 जणांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालं असून विविध मागण्यांसंदर्भात त्यांची सरकारसोबत बैठक होणार आहे. दरम्यान आजच्या या बैठकीत तोडगा निघणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलय. 
.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram