Nanded Banner : नांदेडमध्ये शिवसेनेला डिवचणारे बॅनर, अज्ञातावर गुन्हा दाखल
नांदेडमध्ये लावलेले शिवसेनेला डिवचणारे बॅनर .. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्रच असा बॅनरवर होता उल्लेख.. पन्नास खोके, 105 डोके असे बॅनर लावणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल