Kashmir : बारामुल्लाच्या हमाम मरकूट गावात ढगफूटी, पर्यटक आणि स्थानिक अडकले ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Jul 2022 05:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाश्मीरच्या बारामुल्लामधील हमाम मरकूट गावामध्ये ढगफूटी. पूरामुळे पर्यटक काहीकाळ अडकून पडले. सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती