Jalgaon : थकीत घरपट्टी भरण्यासाठी नागरिकाने आणली 10 हजार रुपयांची चिल्लर! कर्मचाऱ्यांची 2 तास दमछाक
Continues below advertisement
Jalgaon : थकीत घरपट्टी भरण्यासाठी जळगाव महापालिकेत नागरिकाने आणली 10 हजार रुपयांची चिल्लर! रक्कम मोजतांना कर्मचाऱ्यांची 2 तास दमछाक झाली. मोहन तिवारी असं चिल्लर आणणाऱ्या नागरिकाचं नाव असून तिवारी यांच्याकडे गेल्या वर्षीची घरपट्टी थकीत होती.
Continues below advertisement