Rana Couple : राणा दाम्पत्यासह 14 कार्यकर्त्यांसह गुन्हा दाखल ABP Majha
राणा दाम्पत्याला भलामोठा हार परिधान करण्यासाठी जेसीबी बोलवण्यात आला होता..एवढंच नव्हे तर रात्री बारावाजेर्यंत लाऊड स्पीकर्स लावून अमरावतीत दी राणा शो सुुरू होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.. आणि या शोचा दी एन्ड झाला तो राणा दाम्पत्याच्या दुग्धाभिषेकानं...