Kolhapur | कोल्हापूर मार्केट यार्डमध्ये परिसरातील मालगाडीची बोगी उलटली, 6 कामगार जखमी
Continues below advertisement
कोल्हापूर मार्केट यार्डमध्ये परिसरातील रेल्वे यार्ड मध्ये मालगाडीची एक बोगी उलटली. या अपघातात 6 कामगार जखमी झालेत. जखमी झालेल्या चौघांची प्रकृती गंभीर आहे. मालगाडीमधून सिमेंट उतरत असताना ही दुर्घटना घडली आहे.
Continues below advertisement