Sindhudurg Ganesh Utsav | गौरी-गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांवर मोठं विघ्न, सिंधुदुर्गात येणाऱ्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन करणार? स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
यंदा गौरी गणपतीसाठी गावी म्हणजेच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना काही विघ्नांना सामोरं जावं लागतंय, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सिंधुदुर्गात येणाऱ्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन करावं लागणार आहे, तिथे जाण्यासाठीदेखील ठरलेल्या तारखेनंतर प्रवेश नाकारला जाणार आहे. प्रवेशावर अशी बंदी आम्ही घालू देणार नाही, तीव्र आंदोलन करू अशी भूमिका भाजप खासदार नारायण राणे यांनी घेतली आहे.
Continues below advertisement
Tags :
Ganpati Aagman Ganpati 2020 Ganesh Utsav 2020 Ganesh Utsav Ratnagiri Sindhudurg Special Report Konkan