9 Seconds Top News AT 9AM Maharashtra Assembly 30 october 2024
९ सेकंदात महत्वाची बातमी- सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या 9 Seconds Top News AT 9AM 30 october 2024
३६ तासांनंतर आमदार श्रीनिवास वनगांचा कुटुंबियांशी संपर्क, घरी येऊन मित्रांसोबत पुन्हा बाहेर गेल्याची पत्नीची माहिती
७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याला अजित पवारांकडून पुन्हा फोडणी, आर आर पाटलांनी चौकशीचे आदेश दिल्याचा तासगावातील सभेत दावा, एवढे वर्ष गप्प का? रोहित पाटलांचा सवाल
७० हजार कोटींचा पहिला उल्लेख आर्थिक पाहणी अहवालात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं स्पष्टीकरण, तर तासगावमध्ये अजित पवार खरं बोलल्याचा दावा
विधानसभेच्या २८८ मतदारसंघांसाठी राज्यभरातून ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज, सर्व अर्जांची आज होणार छाननी
मैत्रीपूर्ण लढतीमुळे महायुतीकडून २९६ तर मविआकडून २९२ उमेदवार विधानसभेच्या आखाड्यात, भाजप आणि काँग्रेस ठरले मोठे भाऊ
महायुतीतल्या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी शिंदे, फडणवीस, पवारांची रात्री उशिरा बैठक...तर मविआच्या आजच्या बैठकीत परस्पर अर्ज दाखल करणाऱ्यांवर होणार चर्चा