9 second news : नऊ सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 9 PM
9 second news : नऊ सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 9 PM
नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी जिल्हाधिकारी अभिजीत रावतांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, आपत्ती व्यवस्थापन विभागाच परिस्थितीवर लक्ष, आवश्यक साधन सामग्रीसह तैनात राहण्याचा सूचना.
नांदेडमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस, पावसामुळे सहस्त्र कुंड धबधबा पुन्हा एकदा प्रवाही.
परळी बीड मार्गावरच्या पापनाशी नदीवरचा पर्यायी पूल वाहून गेल्या.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महागाव पुसत तालुक्याला झोडपलं पावसामुळे पैनगंगा नदीला.
पूर आल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला. वाशिम जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट, जिल्ह्यामधील नदीकाठ्यावरच्या ग्रामस्थांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा, पुढील 24 तासांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता.
वाशिमच्या शेलू बाजार इथल्या कारंजा रोडवरच्या एटीएम सह काही दुकानांमध्ये सुद्धा शिरल पावसाच पाणी. यामध्ये हार्डवेअर इलेक्ट्रिकच्या दुकानांचा समावेश असल्यामुळे. व्यवसायिकांच मोठं नुकसान.
वाशिमच्या मानोरा तालुक्यामधल्या दापुरा मसनी नाल्यालाही पूर नाल्याला मोठा पूर आल्यामुळे चार ते पाच गावांचा संपर्क तुटला.
हवामान खात्याने वाशिम जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी.
यवतमाळ मधल्या वर्धा नदीलाही पूर. पुरामुळे कोसारा पुल वाहतुकीसाठी बंद. मारेगाव, राळेगाव, वरोरा आणि चंद्रपूर हा मार्ग सुद्धा बंद.
उसच्या बोरगडी कोपरा परिसरामध्ये नाल्याच्या पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यामध्ये यश, अचानक पाणी वाढल्यामुळे अतुल मुडाणकर दोन तास झाडावरती अडकले. परभणी मधील पाचलेगाव जिंतर मार्गावरील नदीला सुद्धा पूर आल्यामुळे मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद.
नदी पात्राच पाणी शेतामध्ये शिरून शेतकऱ्यांच्या शेतीच मोठं नुकसान.
परभणीच्या जिंतुर मध्ये सुद्धा पावसाचा धुमाकूळ मुसळधार पावसा. मुळे शेतीच मोठं नुकसान तर आडगाव इथल्या शेतकऱ्याच्या 100 कोंबड्या, दोन शेळ्या आणि बैलजोडी गेली वाहन. परभणीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांच स्वरूप, परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गाला नदीच स्वरूप आल्यामुळे काही काळ वाहतूक खोळमली.
परभणीमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस, अनेक भागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं. शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, बेलेश्वर नगर यासह इतर भागात 12 जनावरांचा मृत्यू, 25 घरांची पडझड, पाऊस थांबता शेती आणि अन्य पंचनामे केले जाणार.
किनवट आणि हिमायत नगर मध्ये अधिक पाऊस. गुजरातच्या बडोद्यामध्ये पुराच पाणी ओसरल्याच्यानंतर अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाच काम केलं. सुरू 40 मगरींची निवासी भागांमधून सुटका. स्कूटरवरून मगरीला घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर.