9 Second News : नऊ सेकंदांत बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर 27 ऑगस्ट 2024 ABP Majha

Continues below advertisement

9 Second News : नऊ सेकंदांत बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर 27 ऑगस्ट 2024 ABP Majha

स्वर्गीय दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावरची हंडी ही प्रथा परंपरा कायम ठेवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही या महोत्सवाला वेगळे वलय निर्माण करुन दिले. यंदा पुन्हा एकदा त्याच दिमाखात यंदा अनुभवायला मिळणार आहे. टेंभीनाक्यावरच्या हंडीत बक्षीसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षीसे रोख स्वरुपात देण्यात येतात. खास मराठमोळा साज दिमाखदार सोहळा व आकर्षक बक्षीसे यामुळे ठाण्यातील ही परंपरा असलेली हंडी ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखली जात आहे.

मुंबई आणि ठाण्यातील हजारो गोविंदा  पथकांसाठी ठाण्यातील टेंभी नाका या ठिकाणी केली जेवणाची सोय. काही वेळातच दहीहंडीला सुरुवात होणार आहे. महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार ,बाळासाहेब ठाकरे ,आनंद दिघे यांचे टेभी  नाक्यावरती बॅनर झळकताना पाहायला मिळत आहे.त्यामुळे या हंडीला राजकीय आणि कलाकार मंडळी हजेरी लावणार आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram