9 Second News : 9 AM : नऊ सेकंदात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 07 Oct 2024 : ABP Majha

Continues below advertisement

9 Second News : 9 AM : नऊ सेकंदात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 07 Oct 2024 : ABP Majha
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज दिल्ली दौरा, गृहमंत्री अमित शाहांच्या नेतृत्त्वात नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीत शिंदे राहणार हजर
जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या  आजपासून मॅरेथॉन बैठका, सलग तीन दिवस बैठका घेऊन जागावाटप अंतिम करणार
उमेदवार निवडीसाठी काँग्रेसकडून त्रिस्तरीय सर्वेक्षण, उमेदवारीसाठी काँग्रेसकडे इच्छुकांच्या रांगा, काँग्रेस नेते अविनाश पांडे यांचा दावा
हर्षवर्धन पाटलांचा भाजपला रामराम, हाती तुतारी घेणार... इंदापूर मार्केट कमिटीच्या आवारात आज कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश 
हर्षवर्धन पाटलांचा भाजपला रामराम, हाती तुतारी घेणार... इंदापूर मार्केट कमिटीच्या आवारात आज कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश 
नाशिक शहरातील चारही मतदारसंघात राज ठाकरे उमेदवार देणार, जिल्ह्यातील डझनभर जागेवर चेहरा मिळाल्याचा मनसेचा दावा
राज्यपालनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्ती संदर्भातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी, महायुती सरकारने मविआची यादी मागे घेणं, बेकायदेशीर असल्याचा याचिकेत आरोप

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram