9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 PM : 21 July 2024 : ABP MAJHA

Continues below advertisement

शरद पवार देशातले भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार, पुण्यातून विधानसभेचं रणशिंग फुंकताना शाहांचा हल्लाबोल, पद्म पुरस्काराची आठवण करून देत सुप्रिया सुळेंचा पलटवार

शरद पवार देशातले भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार, पुण्यातून विधानसभेचं रणशिंग फुंकताना शाहांचा हल्लाबोल, पद्म पुरस्काराची आठवण करून देत सुप्रिया सुळेंचा पलटवा

उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाहांचा हल्लाबोेल, संभाजीनगर नावाला होणाऱ्या विरोधावर बोट ठेवत टीकेचे बाण

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं की नाही ते स्पष्ट करा, देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे, पवार, पटोलेंना चॅलेंज, पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं, अमित शाहांचा आरोप 

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं की नाही ते स्पष्ट करा, देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे, पवार, पटोलेंना चॅलेंज, पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं, अमित शाहांचा आरोप 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram