Devendra Fadnavis : मैदानात उतरा विरोधकांना ठोकून काढा; मात्र हिट विकेट सेल्फ गोल नको

Continues below advertisement

Devendra Fadnavis : मैदानात उतरा विरोधकांना ठोकून काढा; मात्र हिट विकेट सेल्फ गोल नको

आज गुरू पौर्णिमा आहे आणि आपला गुरु आहे भगवा ध्वज  या भगव्या ध्वजाला मी अभिवादन करतो हा भगवा ध्वज शिवाजी महाराजांचा आहे आणि हिंदुत्वाचा आहे आता चातुर्मास सुरू होत आहे आपल्याला आता संपर्क आणि संवाद वाढवायचा आहे या राज्यात महायुतीचे सरकार निवडून येईल आजची तारीख लिहून ठेवा या पावन भूमीत २०१३ ला आपल अधिवेशन झालं होते आणि २०१४ ला आपल सरकार आले. २०२४ च्या निवडणुकीत जनता आपल्या पाठीशी असेल २०२४ ची निवडणूक आपण चार लोकांच्या विरोधात लढत होतो...फेक नरेटीव्ह सोबत आपण लढत होतो .३ टक्क्यांनी आपल्या जागा कमी झालेल्या आहेत आपल्याला आता थोडी मेहनत करण्याची गरज आहे आता फेक नरेटीव ला आणि उत्तर देणार मोदींनी आरक्षणाची सीमा वाढवली पण एक खोटा नरेटीव्ह तयार केला की हे निवडून आले तर आरक्षण रद्द करणार खोटं फार काळ टिकत नाही खोट्याचा फुगा आम्ही फोडायला सुरुवात केली विधान परिषदेत आम्ही  टाचणी लावलीय हे म्हणत होते महायुतीचे आमदार फुटणार अरे तुमचे २० कधी फुटले हे तुम्हाला कळले नाही यांना पुन्हा एकदा सत्तेत येऊन आपल्या सर्व योजना बंद करायच्या आहेत आपण लाडकी बहीण योजना आणली विरोधक किती लबाड आहेत बघा या योजनेला सभागृहात विरोध करतात आणि गावागावात पहिले जाऊन पोस्टर आपल लावतात माझ्या कार्यकर्त्यांना सांगणे आहे की ही योजना आपली आहे आपल्या लोकांनी महिलांचे अर्ज भरून घ्यावे विरोधकांची रणनीती आहे की महिलांचे अर्ज भरून घ्यायचे आणि सरकारला ते द्यायचे नाही ही योजना काही फसेल यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहे आमच्या मुलींना उच्च शिक्षणात १०० टक्के फी माफ होणार आहे नरेटीव्ह तयार होतो पण आपले लोक उत्तर देत नाही आपले लोक उत्तर देत नाही आदेशाची वाट बघतात  मी आज आदेश देतो फुल बॅटिंग करा  आदेश विचारू नका मैदानात उतरा आणि ठोकून काढा फक्त बोलताना आपली हिट विकेट पडू देऊ नका आपल्या योजना लोकांना सांगा कुणाच्या लग्नात गेलात तरी आपल्या योजना सांगा मेमरी खूप शॉर्ट असते पण सातत्याने तुम्ही योजना सागा काही चार पाच लोक खोटे नरेटीव्ह पसरवत होते पण त्यांच्या मागे काही शक्ती आहेत फेक नरेटीव्ह ला थेट नरेटीव्हने उत्तर द्या मी आज थेट बोलतो आमचे लोक प्रतिनिधी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत नाही आमदारांचे देवेंद्र फडणवीस यांनी टोचले कान आज राज्यात समाजा मध्ये दुफळी तयार केली जातेय काहींना वाटते आम्ही असे केले तर निवडून येऊ याचमुळे पेट्रोल टाकले जात आहे अरे निवडणुका येतील जातील पण दुफळी निर्माण करू नका चार वेळा पवार मुख्यमंत्री होते मग आरक्षण का दीले नाही शरद पवार चार वेळा म्हणाले की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही पण आता मतासाठी दुफळी निर्माण करण्याचे काम आहे सुप्रीम कोर्टात देखील आम्ही आरक्षण टिकवून दाखवलं तुम्ही का नाही टीकवले  आम्ही अण्णा साहेब पाटील मंडळ तयार केले आणि तरुणांना उद्योग दिलेत मनोज जरांगे याना माझा सवाल नाही माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले याना आहे तुमचे समर्थन आहे का अरे आम्हाला तर शिव्या खाण्याची सवय आहे समाजासाठी कितीही शिव्या खाव्या लागल्या तरी चालतील पण तुमचा बुरखा फाडल्या शिवाय राहणार नाही या भूमीला जो आपली भूमी मानतो तो प्रत्येक व्यक्ती हिदू आहे असे आम्ही मानतो हिदुना दहशतवादी म्हटल जात आहे राहुल गांधी म्हणतात हिदू म्हणजे हिंसा छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले आज तुम्ही जागे नाही झालात तर उद्या जागे होण्याची संधी मिळणार नाही   आम्ही गर्वाने सांगतो हिदू आहोत 90 टक्के कार्यकर्त्यांना माहित आहे आपल्याला काही मिळणार नाही  पण तो विचारासाठी काम करतो   नवीन मित्र आल्याने काहींना आवडलं काहींना आवडलं नाही  पण आपण खुर्चीसाठी काही केलं नाही  राष्ट्रवादीला सोबत घेतल हे खरं आहे गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या विरोधात लढलो  निवडणुकीत कमी जागा मिळाल्या वर कळत कि पक्षाचा खरा कोण कळत  यावेळी विधानसभेत अडीच कोटी मत घेणार  मुख्यमंत्री कोण येणार हे आज विचारू नका  तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आज घोषणा करतो कि भाजप राज्यातील मोठा पक्ष असेल  महायुतीच सरकार नक्की येणार

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram