9 sec Fast News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

Continues below advertisement

देशभरातल्या विरोधी पक्षांसह दलित संघटनांकडून आज भारत बंदची हाक, सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणबाबतच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी बंदचं आवाहन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 

देशभरातल्या विरोधी पक्षांसह दलित संघटनांकडून आज भारत बंदची हाक, सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणबाबतच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी बंदचं आवाहन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त 

राज्यात आज आदिवासी संघटनांकडून बंदची हाक, पेसा भरतीवरील स्थगिती उठवण्याची मागणी, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात आंदोलनाचे पडसाद उमटणार

राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर, सकाळी ११ वाजता गोंदियात दाखल होणार, दुपारी दीड वाजता पदाधिकाऱ्यांशी बैठक, संध्याकाळी राज ठाकरे भंडाऱ्यात

शरद पवारच आंदोलक मनोज जरांगेच्या पाठीशी असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यालाही पवारांचा पाठिंबा असल्याचाही आंबेडकरांचा दावा

महाविकास आघाडीची आज बैठक, ट्रायडेंट हॉटेलमध्ये ११ वाजता बैठक, जागावाटपासंदर्भात होणार चर्चा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram