Nisarga Cyclone | रत्नागिरीला 75 कोटी तर सिंधुदुर्गास 25 कोटींची तातडीची मदत : मुख्यमंत्री
Continues below advertisement
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आणि लोकप्रतिनिधीच्या सूचना ऐकल्या व प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले
Continues below advertisement