Dr Babasaheb Ambedkar यांच्या 70 फुटी पुतळ्याचं अनावरण, 50 कारागिरांनी 20 दिवसांत पुतळा साकारला
Continues below advertisement
Latur : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त लातुरात बाबासाहेबांच्या भव्यदिव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. लातूरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 70 फूट उंचीचा ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ पुतळा उभारण्यात आला आहे. आज संध्याकाळी या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री संजय बनसोडे तसेच केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले भाजपा नेते गिरीश महाजन यांची मुख्य उपस्थिती असणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Latur Dr. Babasaheb Ambedkar Babasaheb Ambedkar Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv