Accidental Death : अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी 7,270 कोटींचा निधी राज्यांना वितरीत होणार
देशातील अपघाती मृत्यू कमी व्हावे आणि अपघाताची संख्या घटावी यासाठी मोठा पुढाकार घेण्यात आला आहे. वर्ल्ड बॅंक, एशियनडेव्हलपमेंट बॅंकेकडून 50 टक्के निधी मिळाला आहे, तर भारत सरकारकडून 50 टक्के निधी उभा करत रस्ते सुरक्षा आणि रस्त्यांवरीलअपघात, मृत्यूची संख्या कमी व्हावी यासाठी 7 हजार 270 कोटी रुपयांचा निधी राज्यांना वितरीत केला जाणार आहे. रस्ते अपघातातदेशातील 85 टक्के जणांचा मृत्यू होतो अशात हे अपघात कमी व्हावे यासाठी 14 राज्यांना हा निधी देण्यात येणार आहे.
Tags :
Accident