Amravati : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 53वा  पुण्यस्थिती महोत्सव आजपासून सुरु

Continues below advertisement

जगाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा यांच्या ५३व्या  पुण्यस्थिती महोत्सवाला सुरुवात झाली आहे. अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी येथिल तुकडोजी महाराजांच्या महासमाधीवर या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पहाटे 04:30 वाजता या महोत्सवाला सुरुवात झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram