K C Padwi: आदिवासी विकास मंत्र्यांकडून 500 कोटींच्या कामांना परवानगी ABP Majha
आदिवासी विकासमंत्री के सी पाडवी यांनी आदिवासी क्षेत्रात रस्ते आणि पुलांच्या दुरुस्ती कामासाठी ५०० कोटींच्या कामांना परवानगी दिली होती... मात्र ही कामे शासनाने दिलेल्या नियमानुसार नसल्याची तक्रार आदिवासी विभागाचेच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली...आदिवासी विभागाच्या सचिवांकडे प्राजक्त तनपुरे यांनी ही तक्रार दिल्यानंतर ही नियमबाह्य कामे थांबवण्यात आली आहेत...
Tags :
Government Roads KC Padvi Minister Of State For Tribal Development Repair Of Bridges Minister Of State Prajakt Tanpure