Karjat Railway Blasting : कर्जत - पनवेल रेल्वेमार्गाच्या कामाच्या ब्लास्टिंगमुळे ५ ते ६ नागरिक जखमी
Continues below advertisement
कर्जत - पनवेल रेल्वेमार्गाच्या कामानिमित्त करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे ५ ते ६ नागरिक जखमी, कर्जत चौक मार्गावरील घटना,
Continues below advertisement