2014 नंतर 5 लाख 40 हजार कोटींचं बॅंकांचं नुकसान, Modi Government च्या काळात सर्वाधिक NPA ?

Continues below advertisement

केंद्रात भाजपचं सरकार आल्यापासून म्हणजेच 2014 पासून देशात 5 लाख 40 हजार कोटींचं बॅंकांचं नुकसान झालंय. मोदी सरकारकडून राज्यसभेत ही माहिती सादर करण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram