Mumbai Khar Gambling : अलिशान इमारतीत जुगार खेळणारे 40 ते 50 जण ताब्यात : ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतील खारमध्ये क्राईम ब्रांचने मोठी कारवाई केलीय. आलिशान इमारतीत जुगार खेळणाऱ्या ४० ते ५० जणांना ताब्यात घेतलंय. या कारवाईत उच्च शिक्षित आणि श्रीमंत महिला-पुरुषांचा समावेश असल्याची माहिती आहे. इनकाऊंटर स्पेशालीस्ट दया नायक यांच्या नेतृत्वातखाली ही कारवाई करण्यात आलीय. या इमारतीखालून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश पांचाळ यांनी...
Continues below advertisement