Devendra Fadnavis : 2025मध्ये 40टक्के कृषी फिडर सौर उर्जेवर, उपमुख्यमंत्र्यांकडून वर्क ऑर्डर
Continues below advertisement
Devendra Fadnavis : 2025मध्ये 40टक्के कृषी फिडर सौर उर्जेवर, उपमुख्यमंत्र्यांकडून वर्क ऑर्डर
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं गेलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ९ हजार मेगावॉटच्या कामाची वर्क ऑर्डर दिली. याअंतर्गत ४० हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल. २५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. २०२५ मध्ये ४० टक्के कृषी फिडर सौर उर्जेवर येणार आहेत. हुडकोसोबत सरकारने आज सामंजस्य करार केला.
Continues below advertisement