लॉकडाऊन काळात प्राणिमित्र रणजित दासांकडून 200 भटक्या कुत्र्यांसाठी रोज 40 किलो बिर्याणी : नागपूर
Continues below advertisement
नागपूरचे रणजित नाथ भटक्या कुत्र्यांना रोज खाऊ घालतायत चिकन बिर्याणी! 58 वर्षीय रणजीत नाथ गेल्या अनेक वर्षापासून रोज साधारण 30 ते 40 किलो तांदळाची बिर्याणी तयार करून रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना खाऊ घालतात. बिस्कीटांनी कुत्र्यांच पोट भरत नसल्यामुळे त्यांनी बिर्याणी देण्याचा निर्णय घेतला.
Continues below advertisement
Tags :
Corona News Covid 19 Maharashtra Maharashtra Corona Cases Lockdown News Nagpur BE Positive Story BE Positive Ranjit Das