Haryana मधल्या करनाल जिल्ह्यात 4 संशयित दहशतवादी ताब्यात, चारही संशयित दहशतवाद्यांचं नांदेड कनेक्शन

Continues below advertisement

हरियाणातल्या करनाल जिल्ह्यात 4 संशयित दहशतवादी ताब्यात. चारही संशयितांचं नांदेड कनेक्शन उजेडात. ताब्यात घेण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून स्फोटकं जप्त

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram