Chandrapur : दुर्गापूरमध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला,नागरिकांनी वनअधिकाऱ्यांना घरात डांबलं

Chandrapur : चंद्रपूरातील दुर्गापूर इथं अंगणात खेळत असलेल्या तीन वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला. संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचलेल्या वन परिक्षेत्राधिकारी आणि पाच अन्य कर्मचाऱ्यांना घरात डांबलं. गंभीर जखमी मुलीवर उपचार सुरु. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola