Tuljapur Temples: तुळजापुरातील 3 मंदिरं सील, Corona नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Aug 2021 03:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCorona नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तुळजापुरातील 3 मंदिरं सील करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी होत असल्यानं तहसीलदारांनी ही कडक कारवाई केली आहे.