Ahmednagar Indian Army : 241 जवानांनी घेतली देशसेवेची शपथ, खडतर प्रशिक्षणानंतर सैन्यदलात दाखल
Continues below advertisement
अहमदनगर येथील म्याकेनाईज इन्फंट्री रेजिमेंट सेंटर च्या पायदळ प्रशिक्षण केंद्रातून खडतर प्रशिक्षण घेतलेल्या 241 जवानांनी शानदार संचालन करत भारतीय सेनेत प्रवेश केला. यावेळी मेजर जनरल पदमसिंह शेखावत यांनी संचालनाची पाहणी केली.
Continues below advertisement