Maharashtra Corona : रुग्णसेवा देणारे डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात,216 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण
Continues below advertisement
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. राज्यभरात 216 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Mumbai News Lockdown News Lockdown Update Mumbai Lockdown Today News Maharashtra Lockdown Lockdown News Update Today Lockdown News Maharashtra Lockdown News Today Omicron Lockdown Live News Lockdown Lockdown 2022 Lockdown New Mumbai Lockdown News Lockdown News 2022