Nirbhaya Case | निर्भयांच्या गुन्हेगारांना 1 फेब्रुवारीला फाशी | ABP Majha
Continues below advertisement
निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी मुकेशचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळून लावलाय. राष्ट्रपतींनीही फाशीची शिक्षा कायम ठेवलीय. आता १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता निर्भयाच्या दोषींना फाशी दिली जाणाराय. त्यामुळे मुकेशच्या डेथ वॉरंट स्थगितीवरील याचिकेवरही आजच दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
Continues below advertisement